ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
रंगो बापूजी
गो बापूजी : (एकोणिसावे शतक). सातारचे ⇨प्रतापसिंह भोसले (कार. १८०८−१८३९) यांचा निष्ठावान सेवक, मुत्सद्दी व वकील. त्याचे पूर्ण नाव रंगो बापूजी गुप्ते-देशपांडे. त्याचा जन्म शिवकालात प्रसिद्धीस आलेल्या रोहिडखोऱ्याच्या दादाजी नरस प्रभू यामावळ्यातील ऐतिहासिक घराण्यात झाला.
अबू बकर
अबू बकर : (५७३?– ६३४). मुहमंद पैगंबराचा निष्ठावान शिष्य, स्नेही व सासरा आणि पहिला अरब खलीफा. कुरैश जमातीच्या तायम टोळीतील अबू कुहाफा याचा हा मुलगा. पुढे त्यास ‘अल् सिद्दिक’ म्हणजे‘सत्यवादी’ म्हणण्यात येऊ लागले.
गंगाधर बाळकृष्ण देशपांडे
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील ‘कर्नाटक सिंह’ या नावाने प्रसिद्ध असणारे एक निष्ठावान काँग्रेस कार्यकर्ते.
रेड्डी नीलम संजीव
भारताचे सहावे राष्ट्रपती व स्वातंत्र्य चळवळीतील एक निष्ठावान कार्यकर्ते.
मैत्री ‘देण्या’शीही
आम्ही ‘मैत्री’च्या स्वयंसेवकांनी मिळून २ ऑक्टोबरला गांधीजयंतीच्या दिवशी घराघरातून रद्दी गोळा केली. तो रविवारचा दिवस होता.
अधिकारी तंत्र
कोणत्याही राज्याचा दैनंदिन कारभार पाहण्यासाठी वा प्रशासनासाठी जी एक कायम स्वरूपाची सेवकांची यंत्रणा असते तिला ‘अधिकारीतंत्र’ किंवा ‘नोकरशाही’ म्हणतात.
हृदयनाथ कुंझरू
एक प्रसिद्ध भारतीय समाजसेवक व उदारमतवादी विचारवंत. आग्रा येथील उच्च मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म. त्याचे शिक्षण अलाहाबाद, अलीगढ, बनारस, आग्रा व लंडन या ठिकाणी झाले.
गाव हागणदारीमुक्त करूनच ग्रामसेवक विभुते चढले बोहल्यावर
सिन्नर तालुक्यातील हिवरे गाव हागणदारी मुक्त करण्याच्या प्रशासनाच्या प्रयत्नांना यश येत नव्हते. अशावेळी तरुण ग्रामसेवक किशोर विभुते यांनी गाव हागणदारीमुक्त होईपर्यंत विवाह न करण्याचा निश्चय केला.
गोपाळ कृष्ण देवधर
थोर भारत सेवक व पुण्याच्या प्रसिद्ध ‘सेवासदन’ संस्थेचे एक शिल्पकार. जन्म पुणे येथे.
जीवनराम भगवानदास कृपलानी
महात्मा गांधींचे एक निष्ठावंत अनुयायी, राजकीय नेते, विचारवंत व समाजसेवक. सिंध प्रांतातील हैदराबाद या ठिकाणी मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मले.
English to Hindi Transliterate